आजच्या कल्यांण येचीत बोरगावकर रोटरी क्लब मॅरेथॉन यांचे डायरेक्टर माननीय दिलीप घाडगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले तसेव त्यांचे नियोजन अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे रजिस्ट्रेशन लहान मोठे नियोजन तसेच अत् पो आहारावी व्यवस्था बक्षीस बी ब नंबर वे वितरण ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी स्वतः कृतीतून सहभाग घेतला व आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले त ते केवळ त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच शक्य झाले यात काहीच दुमत नाही मी आपल्या ग्रुपच्या वतीने त्यांचा आभार मानतो.
